ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
साप
सरीसृप वर्गातील स्क्वॅमेटा गणाच्या ऑफीडिया उपगणात सापांचा समावेश होतो. ते सरपटणारे, शरीरावर खवले असणारे, पाय नसलेले, अनियततापी व कवचयुक्त अंडज, तर काही जरायुज प्राणी आहेत.
पाल - २
पाल - २ : या सरपटणाऱ्या, मांसाहारी प्राण्याचा समावेश स्क्वॅमेटा गणाच्या गेक्कोनिडी कुलात होतो. या कुलात सु. ३०० जाती आहेत. पालीचा प्रसार सर्व जगभर झालेला असून उष्ण प्रदेशात ती कोठेही आढळते. तसेच ती अती दूर अशा महासागरी बेटांवरही आढळते. अगदी भिन्न परिस्थितींत राहण्यासाठी तिचे अनुकूलन झालेले असते. भारतात हेमिडॅक्टिलस वंशातील पाली सामान्यतः आढळतात.
सापशिडी/साप सुरळी
ही गणेश, गणपती, सापाची मावशी व चोपई या स्थानिक नावांनीही ओळखली जाते. सापसुरळी सरीसृप वर्गाच्या स्क्वॅमेटा गणाच्या स्किंकिडी कुलातील प्राणी आहे.
English to Hindi Transliterate